लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान - Marathi News | Come to the open platform if you dare, MLA Nitesh Rane challenge to MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान

'संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते' ...

पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | MLA Sanjay Shirsat targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

घरच्या माणसांना बोगस कंपन्या काढून त्यात गुंतवावे, त्यामाध्यमातून लूट करायची हे समोर येत आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

"महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री-२ उपमुख्यमंत्री स्वार झालेत" - Marathi News | Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde in case of death in government hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री-२ उपमुख्यमंत्री स्वार झालेत"

गेल्या ८ दिवसांपासून राज्यात शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

आता संजय राऊतांचे धाकटे भाऊ अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, नेमके प्रकरण काय? - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut younger brother sandeep raut to be investigated by mumbai police eow in khichadi scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता संजय राऊतांचे धाकटे भाऊ अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, नेमके प्रकरण काय?

Sandeep Raut: संजय राऊतांच्या धाकट्या बंधूंना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...

...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात फडणवीसांनी काहीही केलं नाही; राऊतांचा हल्लाबोल

राजभवनाचा राजकीय आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? असा सवाल त्यांनी विचारला. ...

“...तर अजितदादांची आमदारकी अन् शिंदेंचं मुख्यमंत्रिपद ५ मिनिटंही राहणार नाही" - Marathi News | Thackeray MP Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde and Deputy CM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर अजितदादांची आमदारकी अन् शिंदेंचं मुख्यमंत्रिपद ५ मिनिटंही राहणार नाही"

जे सरकारच्या विरोधात जातील, सरकारविरोधात बोलतील त्यांच्या दारात, घरात ईडी, सीबीआय पोहचते असा आरोप राऊतांनी सरकारवर केला. ...

"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण...", शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांचा जोरदार निशाणा - Marathi News | sanjay raut attack on eknath shinde devendra fadnavis ajit pawar nanded civil hospital death case ed raid  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण...", शिंदे-फडणवीसांवर राऊतांचा निशाणा

शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि राज्यातील रुग्णालयातील मृत्यूच्या घटना यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ...

दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर - Marathi News | The result will come before the Dussehra gathering; Sunil Raut's reply to Sanjay Shirsat, Nitesh Rane too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर

संजय राऊत म्हणजे संजय शिरसाट नाही. ज्या संजय राऊतांनी ईडी आणि भाजप समोर गुडघे टेकले नाही. - सुनील राऊत ...