लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“दक्षिण मुंबईची जागा आमचीच”; संजय राऊत ठाम, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर म्हणाले... - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over milind deora decision to left the congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दक्षिण मुंबईची जागा आमचीच”; संजय राऊत ठाम, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर म्हणाले...

Sanjay Raut On Milind Deora Stand: देशाच्या इतिहासातील पहिली खुली पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेसमोर उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ...

Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | As Devendra Fadnavis Shurpankhe, we will cut off the nose; Sanjay Raut's criticism on nashik tour bjp and modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका

नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत झालं, त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली. ...

'PM मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्याचे आनंद, पण...'; संजय राऊतांचा निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized PM Narendra Modi's visit to Nashik. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'PM मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्याचे आनंद, पण...'; संजय राऊतांचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leaders clash over MLA disqualification result, Sanjay Raut dismisses news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट...

१९९९ ची पक्षाची घटना ग्राह्य धरून नार्वेकरांनी निकाल सुनावला. त्यावरून मातोश्रीवर तातडीने बैठक बोलावण्यात आली. ...

रामाच्या नावावरील राजकारणाला पूर्णविराम मिळायला हवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Sanjay Raut's attack on BJP, also criticized Devendra Fadnavis, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामाच्या नावावरील राजकारणाला पूर्णविराम मिळायला हवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा असून तुम्ही बधीर, अंध झालेला आहात. धुतराष्ट्र होऊन निर्णय दिलेला आहे असं राऊत यांनी सांगितले. ...

“संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक - Marathi News | shinde group shambhuraj desai replied sanjay raut and aaditya thackeray criticism over mla disqualification case verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक

Mla Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिला, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut : "श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?"; घराणेशाहीवरून संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut Slams Eknath Shinde, Shrikant Shinde Over CMs Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?"; घराणेशाहीवरून संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut Slams Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ...

Sanjay Raut : "भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाही!"; संजय राऊत यांच्या ट्विटची जोरदार चर्चा - Marathi News | Sanjay Raut news tweet and criticized on mla disqualification case result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भावपूर्ण श्रद्धांजली, लोकशाही!"; संजय राऊत यांच्या ट्विटची जोरदार चर्चा

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ...