लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ' - Marathi News | Stop lying and speak sweetly; 3 leaders of Shiv Sena with Uddhav Thackeray from Navneet Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खोटं सोडा अन् गोड-गोड बोला; शिवसेनेच्या ३ नेत्यांना नवनीत राणांकडून 'तिळगुळ'

नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं ...

तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Navneet Rana's taunt to Uddhav Thackeray, sanjay raut and sushma andhare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

राणा दाम्पत्याची पतंगबाजी ...

...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका - Marathi News | There should be coordination in the Maha Vikas Aghadi, Shiv Sena Thackeray group's advice to Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही. अशाप्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात. तांबे कुटुंब काँग्रेसशी परांपरागत निष्ठावान कुटुंब आहे. त्यांच्यावर अविश्वास कोण दाखवेल? असा प्रश्न राऊतांनी केला. ...

"शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे"  - Marathi News | PM Modi doesn't need to come to end Shiv Sena, Sanjay Raut is enough" says BJP Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे" 

संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. ...

मी यात्रेत जॉईन होतोय, राऊतांनी सांगितली तारीख अन् बाळासाहेबांचं कनेक्शन - Marathi News | Joining the 'Bharat Jodo Yatra', Sanjay Raut told the date and Balasaheb's connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी यात्रेत जॉईन होतोय, राऊतांनी सांगितली तारीख अन् बाळासाहेबांचं कनेक्शन

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा नुकतेच संजय राऊत तुरुंगातून सुटून बाहेर आले होते ...

पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; संजय राऊतांनी फटकारलं - Marathi News | Sanjay Raut Target Eknath Shinde- Devendra Fadnavis for canceling Davos tour Due to PM Narendra Modi Mumbai Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; राऊतांनी फटकारलं

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील - Marathi News | Sanjay Raut targets Shinde Fadnavis Government; Hasan Mushrif, a militant leader, will emerge from the crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | shinde group minister deepak kesarkar said thackeray group sanjay raut prediction will not get true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत यांनी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार”; शिंदे गटाचा खोचक टोला

Maharashtra News: महाराष्ट्रात कशा पद्धतीने खोटे बोलले जाते. हे जनतेसमोर उघड झाले आहे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...