लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'त्यांनी' काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप - Marathi News | Chief Minister sent some boxes to Belgaum, Sanjay Raut's serious allegation on polling day itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांनी' काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

राज्यात ३८ वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे ...

‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर - Marathi News | vinayak raut replied ncp sharad pawar over statement on saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics: सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar criticized Sanjay Raut and Uddhav Thackeray over the criticism from the Samana Editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा ठाकरे-राऊतांना खोचक टोला

अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. ...

'संजय राऊत यांनी इतरांप्रमाणेच अर्थ काढला...'; नरहरी झिरवळ यांची टीका - Marathi News | NCP leader Narahari Ziraval has criticized Thackeray group leader Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'संजय राऊत यांनी इतरांप्रमाणेच अर्थ काढला...'; नरहरी झिरवळ यांची टीका

शरद पवार हे उत्तराधिकारी निर्माण करण्यास अपयशी ठरले, अशी टीका ‘सामना’मधील अग्रलेखातून करण्यात आल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं! - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Thackeray group leader Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ...

संजय राऊत खरच राष्ट्रवादीत जाणार का? बंधू सुनील राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | sunil raut replied bjp nitesh rane over claim of sanjay raut will join ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत खरच राष्ट्रवादीत जाणार का? बंधू सुनील राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Politics: १० पक्ष फिरलेल्या माणसाने संजय राऊतांच्या निष्ठेच्याबाबतीत दावा करू नये, असा पलटवार सुनील राऊतांनी नितेश राणेंवर केला. ...

"महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’’, नितेश राणेंचा सनसनाटी दावा - Marathi News | "Earthquake will happen again in Maharashtra, Sanjay Raut will join NCP", Nitesh Rane's sensational claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’’

Nitesh Rane's sensational claim about Sanjay Raut: संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात कुठलाही रस नसून संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ...

हे तर महाराष्ट्राचे वैरी... कर्नाटक प्रचारावरुन संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप - Marathi News | This is Maharashtra's enemy... Shiv Sena's harsh criticism of Chief Minister Eknath Shinde from Karnataka campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर महाराष्ट्राचे वैरी... कर्नाटक प्रचारावरुन संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. ...