लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, फोटो

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम! - Marathi News | 'Munna Bhai MBBS' actor Vishal Thakkar missing last 10 years; Girlfriend also dies of heart attack, mystery remains | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!

'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग कुठे झालं माहितीये का? अगदी जवळच आहेत ही ठिकाणे; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | raja shivaji movie shooting locations know about all information starring riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग कुठे झालं माहितीये का? अगदी जवळच आहेत ही ठिकाणे; तुम्हीही देऊ शकता भेट

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी झालंय राजा शिवाजी सिनेमाचं शूटिंग, तुम्हाला माहितीये का? ...

"५ आठवडे साखर पूर्ण बंद केली आणि चेहऱ्याची..."; संजय दत्तच्या लेकीचा खुलासा, फोटो पाहून सर्वजण थक्क - Marathi News | Sanjay Dutt's daughter trishala dutt reveals no sugar for five weeks and transformation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"५ आठवडे साखर पूर्ण बंद केली आणि चेहऱ्याची..."; संजय दत्तच्या लेकीचा खुलासा, फोटो पाहून सर्वजण थक्क

संजय दत्त हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. संजय दत्तने साकारलेली राजा शिवाजी मधील अफजलखानाची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. अशातच संजूबाबाच्या लेकीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मे ...

Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज - Marathi News | Raja Shivaji star cast bollywood actor vidya balan salman khan abhishek bacchan genelia deshmukh sanjay dutt to seen in ritesh deshmukh movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज

Raja Shivaji Star Cast: 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. ...

"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Rizwan actor in Dhurandhar 2 mustafa ahmad talk about aditya dhar movie is propoganda or not | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य

'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात रिझवानची भूमिकाही चांगलीच गाजली. रिझवानने हा सिनेमा प्रपोगंडा आहे की नाही? यावर मोठं वक्तव्य केलंय. ...

Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर - Marathi News | dhurandhar 2 star cas fees ranveer singh whooping amount sara arjun sanjay dutt arjun rampal r madhavan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन हे कलाकार दिसणार आहेत. कलाकारांच्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. ...

रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ - Marathi News | dhurandhar movie starcast actor ranveer singh akshaye khanna r madhavan and arjun rampal net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त! संपत्तीच्या बाबतीत खरा 'धुरंधर' कोण? जाणून घ्या नेटवर्थ

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. ...

आठवतेय का 'मुन्नाभाई'ची 'चिंकी'? २२ वर्षांनंतरही अभिनेत्रीचा जलवा कायम, चाहते म्हणाले- "'मुन्नाभाई ३' बनवायलाच हवा" - Marathi News | Do you remember 'Chinki' from 'Munnabhai'? Even after 22 years, the actress's charm remains, fans said - 'Munnabhai 3' should be made" | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आठवतेय का 'मुन्नाभाई'ची 'चिंकी'? २२ वर्षांनंतरही अभिनेत्रीचा जलवा कायम, चाहते म्हणाले- "'मुन्नाभाई ३' बनवायलाच हवा"

Gracy Singh : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या स्मित हास्याने लोकांवर जादू केली होती. कोणताही चित्रपट हिट करण्यासाठी त्यांची स्माइल आणि निरागसता पुरेशी होती. त्यांच्यापैकीच एक म्हणजे ग्रेसी सिंग. ...