लाइव न्यूज़
 • 08:46 PM

  मुंबईतील दोन जलबोगद्यांचे काम वेगाने सुरू, चेंबूर, गोवंडी, सायन, माटुंगा, परळ येथील पाणीपुरवठ्यात सुधारणा

 • 08:43 PM

  नाशिक - दिवसभरात आढळले 645 कोरोना बाधित, सहा जणांचा मृत्यू

 • 08:17 PM

  भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारहाण करून हत्या, ४ आरोपींना अटक 

 • 07:59 PM

  धारावीत उभं राहणार मुंबईतील सर्वात मोठं सुविधा केंद्र; शौचकूप, स्नानगृहासह कपडे धुण्याची असणार सोय

 • 07:45 PM

  पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण

 • 07:39 PM

  अकोला - जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ३९१ पॉझिटिव्ह, १९६ कोरोनामुक्त

 • 07:29 PM

  अकोला जिल्ह्यात दिवसभरात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

 • 07:22 PM

  नेत्याला तिकीट नाकारल्याने TMC कार्यकर्ते संतापले; कार्यालयाबाहेर केली तोडफोड अन् जाळपोळ

 • 06:59 PM

  सतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा, धनंजय महाडिक यांचा आरोप

 • 06:40 PM

  नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ५७ उमेदवारांची यादी जाहीर, सुवेंद्रु अधिकारी यांना नंदिग्राममधून तिकीट

 • 06:19 PM

  टिटवाळा - अखेर ४० तासानंतर खडवली नदीत बुडालेल्या दोन तरुणांचे सापडले मृतदेह 

 • 06:10 PM

  १०० वर्षातील ऐतिहासिक दर! हापूसच्या ५ डझन पेटीला तब्बल १ लाखांचा विक्रमी भाव

 • 06:07 PM

  सोलापूर - अक्कलकोट रोडवरील विणकर वसाहतीमधील कारखान्याला लागली आग; अंदाजे पंधरा लाखाचं नुकसान

 • 06:06 PM

  नागपूर - जिल्ह्यात आज कोरोनाचे 1183 रुग्ण व 9 मृत्यूची नोंद

 • 05:52 PM

  महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात - अनिसा शेख

All post in लाइव न्यूज़