लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका - Marathi News | nargis-dutt-said-about-rekha-mardon-ko-signal-deti-hai-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका

Nargis dutt:संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे नर्गिस प्रचंड संतापल्या होत्या. ...

'खलनायक'साठी संजय दत्त नाही तर हे दोन अभिनेते होते पहिली पसंत, पण सुभाष घईनी असं बदललं संजूबाबचं नशीब - Marathi News | Actor Sanjay dutt was not First choice for the khalnayak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खलनायक'साठी संजय दत्त नाही तर हे दोन अभिनेते होते पहिली पसंत, पण सुभाष घईनी असं बदललं संजूबाबचं नशीब

सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाने संजय दत्तचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. ...

मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!! - Marathi News | For the love of Manyata, Sanjay Dutt disappeared from the market in one night the CDs of his wife's movie 'Thata'!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!!

Sanjay Dutt And Manyata Dutt : संजय दत्तने मान्यता दत्तच्या त्या सिनेमाच्या सीडी बाजारातून गायब करण्यासाठी इतकी रक्कम मोजली होती. ...

Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य - Marathi News | Maanayata dutt birthday special career c grade films love life sanjay dutt family changed her name three times unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य

मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. ...

अक्षय कुमार, संजय दत्त आणि अर्शद वारसी हे त्रिकूट पुन्हा घालणार धुमाकूळ 'वेलकम ३'मध्ये - Marathi News | Arshad warsi talks confirms welcome 3 says akshay kumar and sanjay dutt also in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार, संजय दत्त आणि अर्शद वारसी हे त्रिकूट पुन्हा घालणार धुमाकूळ 'वेलकम ३'मध्ये

चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

वास्तव: 'मी चहा पित पायरीवर बसलो होतो..'; संजय नार्वेकरला संजय दत्तने दिली होती अशी वागणूक - Marathi News | sanjay narvekar when sanjay dutt got angry over dedfutiya did not get chair on vaastav set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी चहा पित पायरीवर बसलो होतो..'; संजय नार्वेकरला संजय दत्तने दिली होती अशी वागणूक

Sanjay narvekar एका कार्यक्रमात संजय नार्वेकरने संजय दत्तने चारचौघात आपल्याला कशाप्रकारे वागणूक दिली होती यावर त्यांनी भाष्य केलं. ...

मुन्नाभाई ३ चित्रपटावरुन अर्शद वारसीचं निराशाजनक विधान, सर्कीट म्हणतो... - Marathi News | Arshad Warsi's Disappointing Statement From Munnabhai 3 Movie Says Sarkit... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्नाभाई ३ चित्रपटावरुन अर्शद वारसीचं निराशाजनक विधान, सर्कीट म्हणतो...

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ...

शाहरुख खान, प्रितीनंतर आता संजय दत्तही झाला 'या' क्रिकेट टीमचा मालक - Marathi News | sanjay dutt bought harare hurricanes cricket team in zimbabwe s zim afro t10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान, प्रितीनंतर आता संजय दत्तही झाला 'या' क्रिकेट टीमचा मालक

अनेक बॉलिवूड स्टार्सने क्रिकेट टीम खरेदी केली आहे. त्यात आता संजय दत्तचाही समावेश झालाय. ...