सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स् ...
सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ् ...
स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत ...
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. पक्षाच्यावतीने सर्व जागा लढविल्या जाणार असून, यंदा महापालिकेवर भगवा फडकणार, असा विश्वास जिल्ह्याचे संपर्क नेते नितीन बानुगडे-पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.येथे शिवसेनेचे गटप्रमुख ...
वाढते तापमान माणसाला विनाशाकडे नेत आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी तसेच माणसाला शुद्ध हवा, भरपूर पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही. 50 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेतून संपूर्ण मानव जातीला वृक्षलागवडीचा संदेश मिळाला असून, जलयुक्त श ...
बालकामगार प्रथेविरोधात जनजागृती करावी. तसेच, कृती दलाने विविध आस्थापनांवर धाडी टाकून बालकामगार प्रथा मोडून काढावी. तसेच, याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकांची यादी विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी आण्णासा ...
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोज ...