महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या, तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वारसदारांचीच सोय लावली आहे. ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात ...
महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज वैध की अवैधची लागलेली चिंता, विरोधकांच्या आक्षेपानंतर उमेदवारांची उडालेली धावपळ, बाजू मांडण्यासाठी वकिलांनी घेतलेली धाव आणि कोणीच आक्षेप न ...
शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे ...
माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची ...
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आ ...
वसंतदादा कारखान्याच्या भाडेकरारानंतर झालेल्या ३० कोटीच्या व्यवहाराबद्दल आता संचालकांमध्येच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. लेखापरीक्षकांचा शेरा योग्य, की व्यवहाराचे पाऊल, याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ...