सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धार मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आदोंलन करण्यात आले. ...
इस्लामपूर/कासेगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) फाट्यावर रविवारी दूध आंदोलनाची ठिणगी पडली. सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध र ...
सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांग ...
मिरज : बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून करण्यात आला. मिरजेतील ख्वाजा वसाहत येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गणेश यल्लाप्पा वाल्मिकी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हणमंताप्पा तळबार (वय ३५) या सं ...