अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले. ...
हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्यात मंगळवारी कृष्णा शिंदे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. घटनेदिवशी तीनही आरोपींना हातात चाकू घेऊन पळून जाताना पाहिले, ...
मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाची साहित्य चळवळ पोरकी झाली ...
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर ...
महापालिका क्षेत्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासन व सत्ताधारी भाजपकडून जाणिवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवक फिरोज पठाण यांनी केला. भाजप व प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी प्रभाग १५ मधील नागरिकांच ...
सांगली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ...
येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिशीविरोधात सोमवारी मार्केट यार्डात व्यापाºयांनी कडकडीट बंद पाळला. केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून व्यापाºयांची पिळवणूक सुरू असून, व्यापाºयांचा कोणताही दोष नसत ...
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. ...