लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

जतमध्ये विवाहितेची तीन मुलासह आत्महत्या; कौटृंबिक वादातून कृत्य - Marathi News | Jyoti's three children commit suicide; Act of communal dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये विवाहितेची तीन मुलासह आत्महत्या; कौटृंबिक वादातून कृत्य

कौटूंबिक वादातून जत येथील राधा सुभाष कोळी (वय ३२) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...

इस्लामपूरची अन्नपूर्णा - Marathi News | Annapurna of Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरची अन्नपूर्णा

’ युनूस शेख, इस्लामपूर   समाधानाचा जन्म स्वयंपाक घरात होतो. सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळून सुग्रास भोजन करुन घालणे व सर्वांना ... ...

शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी द्या : ‘शिक्षक भारती’ची मागणी - Marathi News |  Give senior salary scales to teachers: 'Teacher Bharti' demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी द्या : ‘शिक्षक भारती’ची मागणी

प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्ष ...

दसऱ्यासाठी कवठेएकंद सज्ज, आज आतषबाजी : केरळ महाप्रलय, अतिरेक्यांवरील हल्ला - Marathi News | KAHTEEKT Ready for Dasar, fireworks today: Kerala Mahapla, terrorist attacks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दसऱ्यासाठी कवठेएकंद सज्ज, आज आतषबाजी : केरळ महाप्रलय, अतिरेक्यांवरील हल्ला

ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त साकारण्यात येणाºया शोभेच्या दारूच्या आतषबाजीची तयारी पूर्ण झाली आहे. आज, गुरुवारी होणाºया ...

सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल - Marathi News | Shimga water for Sangli-e-Dasara: Congress, NCP corporators attack citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पाण्यासाठी शिमगा : काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांसह नागरिकांचा हल्लाबोल

गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह ...

कोल्हापूर :  बोगस दाखल्यावर रेल्वेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Kolhapur: Attempting to get jobs in trains on bogus showing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  बोगस दाखल्यावर रेल्वेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न

निवृत्त वडिलांच्या जागेवर पुणे रेल्वेत ‘अनुकंपा’खाली नोकरी मिळविण्यासाठी बोगस शैक्षणिक कागदपत्रे सादर करणाऱ्या सांगली येथील भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. ...

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून संख येथील घटना : झोपेतच हल्ला; कुºहाडीचे वार - Marathi News |  The incident happened in the murder of youth by immoral relations; Bone of the bone; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनैतिक संबंधातून तरुणाचा खून संख येथील घटना : झोपेतच हल्ला; कुºहाडीचे वार

अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला. ...

पत्नीकडून पतीचा सुपारी देऊन खून अपघाताचा बनाव : अनैतिक संबंधातून कृत्य; मृत कोळे येथील - Marathi News | Creation of murder by giving husband's supari from wife: act of immorality; Dead at Kole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीकडून पतीचा सुपारी देऊन खून अपघाताचा बनाव : अनैतिक संबंधातून कृत्य; मृत कोळे येथील

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या कोळे (ता. सांगोला) येथील विलास भास्कर शेटे यांचा त्यांच्या पत्नीने पाच लाखाची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ पोलिसांत अटकेत ...