अस्तित्वाचे प्रश्न दडपले जात आहेत, जगण्याशी जोडलेले शिक्षण, रोजगाराच्या अधिकाराचे प्रश्न दाबले जात आहेत, अशावेळी अस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...
किरकोळ वादातून महिन्यापूर्वी श्रीमुखात लगाविलेला राग मनात धरुन बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शांताराम शिखरे (वय २२) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, बुर्ली) ...
पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनीहल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सां ...