Next

सांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 04:07 PM2018-10-20T16:07:08+5:302018-10-20T16:11:31+5:30

सांगलीतील भिवघाट येथील साई गारमेंटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत ...

सांगलीतील भिवघाट येथील साई गारमेंटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या भीषण आगीत तब्बल 85 लाखांचे नुकसान झाले आहे.