कोरोना साथीमुळे जिल्ह्यातील जत्रा-यात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम संकटात सापडले आहेत. मिरजेच्या उरूसासह गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महिला दिनानिमित्त ८ मार्चला मोठ्या प्रमाणात कार ...
उपयोगकर्ता कर आणि व्यवसाय परवाना शुल्क वसुलीला स्थगिती द्यावी, असा ठराव येत्या महासभेत सत्ताधारी भाजपच्यावतीने आणला जाईल. व्यापारी, नागरिकांना अडचण होईल, असा कोणताही निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेतला जाणार नाही, अशी ग्वाही भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शि ...
सांगली जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या अर्थिक गणनेचे काम सुरु झाले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गोळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणा-या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तूनि ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्हा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्याने 80.8 गुणांकण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अध ...
सांगली जिल्हा कोरोना व्हायरस प्रतिबंध व नियंत्रण कृती समिती स्थापन फेब्रुवारीत करण्यात आली असून पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे चार बेडचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होवू नका, घाबरू नका, खबरदारी घ्या, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. ...
‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला. ...
सांगली जिल्ह्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काम गतीने सुरू असून आधार प्रमाणिकरणासाठी प्राप्त झालेल्या 76 हजार 27 खातेदारांच्या यादीपैकी 63 हजार 934 खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 225 कोटी 63 लाख रूपये या य ...