लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना  - Marathi News | A person committed suicide by grabbing a railway electric wire, incident at Miraj station Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना 

नशेत त्याने हे कृत्य केल्याचा संशय ...

Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली - Marathi News | Farmers stop the counting of the Tisangeet Shaktipeeth highway in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी राेखली

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी केल्या ...

Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात - Marathi News | Private bus accident in Vita in Karnataka Two dead, six seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात

जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

Sangli: योगेवाडीजवळ बस-कंटेनरची भीषण धडक, नऊ जण जखमी  - Marathi News | Nine people injured in a serious accident involving a container and ST bus near Yogewadi junction in Tasgaon taluka sangli on the Guhagar Bijapur National Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: योगेवाडीजवळ बस-कंटेनरची भीषण धडक, नऊ जण जखमी 

गणपतीपुळेला जाताना घटना  ...

अतिवृष्टीमुळे चांदोली धरण ९०.०२ टक्के भरले; केवळ एका दिवसात पाऊण टीएमसीने वाढला पाणीसाठा - Marathi News | Chandoli dam filled to 90.02 percent due to heavy rain; water storage increased by 50 TMC in just one day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे चांदोली धरण ९०.०२ टक्के भरले; केवळ एका दिवसात पाऊण टीएमसीने वाढला पाणीसाठा

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण ९०.०२ टक्के भरले आहे. धरणात सध्या ३०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक ६९६८ क्युसेकने सुरू आहे. ...

चांदोली धरण ८७.८० टक्के भरले; धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू - Marathi News | Chandoli dam filled to 87.80 percent; inflow into the dam starts at 7814 cusecs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण ८७.८० टक्के भरले; धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू

Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे. ...

बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी ! - Marathi News | Baba, Bunty and Balasaheb... Plan B of the three leaders! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबा, बंटी अन् बाळासाहेब... तीन नेत्यांचा प्लॅन बी !

इकडं धूर.. तिकडं जाळ ...

सांगलीत बांधकाम करताना उंच इमारतीवरुन पडून गवंडी ठार, तिघांवर गुन्हा - Marathi News | Mason dies after falling from tall building during construction in Sangli, three charged | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बांधकाम करताना उंच इमारतीवरुन पडून गवंडी ठार, तिघांवर गुन्हा

कुटुंबीयांना मोठा धक्का बसला ...