लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जा उपयुक्त : संजय उपाध्ये - Marathi News |  Nuclear energy is useful for self-sufficiency: Sanjay Upadhya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जा उपयुक्त : संजय उपाध्ये

मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार ...

तुंगजवळ अपघातात घोसरवाडचा तरुण ठार-एक गंभीर जखमी - Marathi News |  Gosharwadi youth killed in a tragic accident - seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुंगजवळ अपघातात घोसरवाडचा तरुण ठार-एक गंभीर जखमी

तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ मोटार व दुचाकीच्या अपघातात नितीन बाळकृष्ण कोकणे (वय २७, रा. घोसरवाड, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील ओंकार शिवाजी कोकणे ...

व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकºयांची लूट-दर पाडले - Marathi News | The traders looted the pomegranary farmers' farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकºयांची लूट-दर पाडले

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन ... ...

मत्स्यव्यवसायच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली, इच्छुक आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Marine Biology qualification excluded for the post of Fisheries Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मत्स्यव्यवसायच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली, इच्छुक आंदोलनाच्या तयारीत

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई विभागातील ज्या उमेदवारांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या कारवार येथील मरीन बायॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) केले आहे ...

सांगली : महिनाभर लटकला त्या महिलेचा मृतदेह, नांद्रेतील घटना : सांगाडाच शिल्लक - Marathi News | saangalai-mahainaabhara-latakalaa-tayaa-mahailaecaa-martadaeha-naandaraetaila-ghatanaa-saangaadaaca | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : महिनाभर लटकला त्या महिलेचा मृतदेह, नांद्रेतील घटना : सांगाडाच शिल्लक

नांद्रे (ता. मिरज) येथील पल्लवी सदाशिव बाणे (वय २९) या बेपत्ता महिलेचे गूढ अखेर सोमवारी उघडले. नांद्रेतील पाचोरे मळ्यात उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तिचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. महिन्यापासून ती बेपत्ता असल्याने केवळ सांगाडाच शिल्लक आहे ...

सांगलीत एसटी बस खड्ड्यात उलटली, अनर्थ टळला : २५ प्रवासी किरकोळ जखमी - Marathi News | Sangli-based ST bus catches fire, disrupted: 25 passengers injured minor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एसटी बस खड्ड्यात उलटली, अनर्थ टळला : २५ प्रवासी किरकोळ जखमी

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस खडड्यात आदळल्याने २५ बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. तासभराच्या बचाव कार्यानंतर प् ...

सांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब - Marathi News | Six slots disappeared due to the Sangli municipality's hostel | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब

सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू क ...

निष्कलंक, निष्ठावंत, अजातशत्रू नेता - Marathi News | The untouchables, the loyalists, Ajatashatru Leader | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निष्कलंक, निष्ठावंत, अजातशत्रू नेता

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सबंध महाराष्ट्र आमदार शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पाहतो. घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नव्हता. ...