लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करताना बहेत तरुण गेला वाहून - Marathi News | In the Krishna vessel carrying the young gone | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करताना बहेत तरुण गेला वाहून

बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला. ...

सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत - Marathi News | Access to all in BJP; But not a word of the MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

सांगली जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील. भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प् ...

आटपाडीत साडेचार कोटींचे गौणखनिज जप्त - Marathi News | Four and a half crore subordinate minerals seized in Attapadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत साडेचार कोटींचे गौणखनिज जप्त

महसूल प्रशासनाने गेल्या १५ महिन्यात वाळूतस्करांवर धडक कारवाई करुन दंडात्मक कारवाईसह तब्बल ४ कोटी ३६ लाख ७४ हजार ३२९ रुपयांचे विक्रमी गौणखनिज जमा केले आहे. राज्यात प्रथमच वाळूतस्करी करताना जप्त केलेली वाहने परत न नेणाऱ्या ६३ वाहनांचा लिलाव करुन दंड वस ...

भारतीय तंतुवाद्यांचे जपानी संगीतप्रेमींना धडे - Marathi News | Lessons for Japanese music lovers of Indian musicians | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारतीय तंतुवाद्यांचे जपानी संगीतप्रेमींना धडे

मिरजेतील तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर व आतिक सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीचे धडे जपानी संगीतप्रेमींना दिले. जपानमध्ये ध्रुपद सोसायटीतर्फे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित सतारमेकर पिता-पुत्रांनी जपानमधील टोकियो, कानागावा या शहरात कार्य ...

जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे दर्जेदार स्मारक : सुरेश खाडे - Marathi News | Annabhau Sathe's quality monument for birth anniversary: Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे दर्जेदार स्मारक : सुरेश खाडे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा असल्याने त्यांच्या दर्जेदार स्मारकासाठी निधीची कमतरता पडू ...

स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील - Marathi News | Cleanliness Mission made public movement - Nishikant Bhosale-Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर शहराला १५ कोटीचा निधी - केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने केलेली कामगिरी प्रेरक आहे. -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद ...

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार - Marathi News | Revenue Library at the Collector's Office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार

जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो. ...

भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई - Marathi News | Action at Durgeshwar Milk Collection Center in Kokale in case of adulteration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई

अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील मे दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली. ...