२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडीत लग्नसोहळा पार पडला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्याती ...
सांगली शहरातील विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये घरातील कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी माया प्रमोद चव्हाण (रा. लाईन क्रमांक ६, रूम नंबर ५६, पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची , सोशल डिस्टंसिं ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, एकाच दिवसात ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मिरज शहरातील २२ आणि आटपाडी तालुक्यातील १६ जणांचा समावेश आहे. मिरजेतील ७३ वर्षीय हॉटेलचालक आणि शिगाव (ता. वाळवा) येथील ५२ वर्षीय महिलेचा उप ...