अवैध गौणखनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रात्री गस्त घालत २४ तासात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. तहसील कार्यालयात एक तर निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनला एकेक ट्रॅक्टर स्थानबद्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
साकोली तालुक्यात चुलबंद नदीवर उमरी, लवारी, परसोडी, पोवारटोली, गोंडउमरी, खंडाळा हे घाट आहेत. त्यापैकी परसोडी पोवारटोली आणि गोंडउमरी घाटांचा लिलाव झाला होता. आता या लिलाव झालेल्या घाटांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. मात्र त्यानंतरही लिलाव झालेल्या ...
अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे ...