पिंप्रीनांदू नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर आणि एक डंपर अशी पाच वाहने जप्त केली. ...
वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...