देसाईगंज शहराच्या जवळपास सर्वच वाॅर्डांत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा करून ठेवला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध असताना तालुक्यातील गाढवी व वैनगंगा नदीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध खनन करून सहा ते सात हजार रुपये प्रतिब्रास दराने शासकीय, ...
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू ...
मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीच्या सुकळी, रोहा, बेटाळा आणि सूर नदीच्या नेरी घाटासह अनेक घाटावरून रेतीची तस्करी सुरू आहे. वैनगंगेच्या रेतीला सोन्यासारखा भाव नागपूर क्षेत्रात मिळतो, या रेतीला मोठी मागणी आहे. त्यामुळे रेती तस्कर साम, दाम, दंड, भेद वापरून ...
माडगी येथे नदीपात्रात गावाचे अंतर केवळ ५० ते ६० मीटर आहे. प्रचंड रेती उपशामुळे पुराचे पाणी नदीकाठावरील गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी पुरात नदीकाठावरील घरात पाणी शिरले होते. शास्त्रीयदृष्ट्या रेती ही पुराचे पाणी थोपविण्यासाठी महत्त्वप ...
Excavation and storage of excess sand : शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले. ...
त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही येथे रेतीचा उपसा करू शकत नव्हता. या व्यवसायातून पोलिसांचा ससेमिरा कमी व उत्पन्न अधिक, आर्थिक लाभ अधिक, यामुळे काही दिवसांतच आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या अक्षयची भरभराट झाली. करण परोपटे याची अक्षयकडे ऊठबस होती. यातून करणचे व ...
देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा ...