लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

OMG ! बॉलिवूडच्या या खाननं किसिंग सीनमुळे चित्रपटात काम करण्यास दिला नकार - Marathi News | OMG! Salman Khan refused to work in the film due to the kissing scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! बॉलिवूडच्या या खाननं किसिंग सीनमुळे चित्रपटात काम करण्यास दिला नकार

बॉलिवूडच्या या खानने किसिंग सीनमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ...

हिरोईन तिच पण हिरोत झाला बदल, भाईजानच्या जागी चक्क ऋतिकची होणार एंट्री? - Marathi News | Hrithik roshan is rumored to be replacing salman khan in sanjay leela bhansalis insha allah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरोईन तिच पण हिरोत झाला बदल, भाईजानच्या जागी चक्क ऋतिकची होणार एंट्री?

रिपोर्टनुसार सलमान यात  चित्रपटात गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप करत होता. ...

हा डबिंग आर्टिस्ट देतो बिग बॉसला आवाज, या आवाजाने केलीय प्रेक्षकांवर जादू - Marathi News | Bigg Boss: Atul Kapoor, the man behind Bigg Boss voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा डबिंग आर्टिस्ट देतो बिग बॉसला आवाज, या आवाजाने केलीय प्रेक्षकांवर जादू

बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षक या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. हा आवाज कोणाचा आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ...

सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा - Marathi News | Dabangg 3 salman khan shared the look of chulbul pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा

दबंग 3 ची घोषणा झाल्यापासून सलमान खानचा हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सिनेमाच्या रिलीज डेटला घेऊन तर कधी सेटवरील किस्स्यांना घेऊन चर्चेत असतो. ...

गणेश विसर्जनाच्यावेळी सलमान खानने चक्क केले धुम्रपान, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Trolls brutally shame Salman Khan for smoking during Ganesh Chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश विसर्जनाच्यावेळी सलमान खानने चक्क केले धुम्रपान, पाहा हा व्हिडिओ

सलमान धुम्रपान करत असतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून हा व्हिडिओ गणेश विसर्जनामधीलच असल्याचे म्हटले जात आहे. ...

एकेकाळी बॉलिवूड गाजवलेली सलमान खानची ही नायिका राहाते टोकियोमध्ये, तीन मुलांची आहे आई - Marathi News | salman khan's judwaa costar Rambha is living in Tokyo with husband and childrens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी बॉलिवूड गाजवलेली सलमान खानची ही नायिका राहाते टोकियोमध्ये, तीन मुलांची आहे आई

ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांनासोबत घालवते.  ...

'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल - Marathi News | union minister nitin gadkari tells funny incident about amitabh bachchans phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल

नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा ...

नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार - Marathi News | Rakhi Sawant Will Be Seen with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार

राखी सावंतला मिळालेल्या संधीमुळे ती आता आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे ...