lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर  - Marathi News | rajasthan election congress sachin pilot pm narendra modi rajesh pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे. ...

"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | "Let's fight together, form the government"; Sachin Pilot's nomination form filed from Tonk Constituency | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

मागील निवडणुकीत पायलटांनी भाजपच्या उमेदवाराचा ५४ हजार मतांनी केला होता पराभव ...

अधुरी एक कहाणी! भारतीय राजकारणातील फिल्मीस्टाईल लव्हस्टोरीची धक्कादायक अखेर - Marathi News | An unfinished story! A shocking end to a filmy style love story in Indian politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अधुरी एक कहाणी! भारतीय राजकारणातील फिल्मीस्टाईल लव्हस्टोरीची धक्कादायक अखेर

Sachin Pilot & Sara Pilot Divirce: काँग्रेसचे राजस्थानमधील दिग्गज नेते सचिन पायलट यांनी पत्नी सारा पायलट यांच्यापासून घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह राजकीय वर्तुळातून आश्चर्यं व्यक्त केले जात आहे. ...

सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा - Marathi News | Rajasthan Assembly Election: Sachin Pilot's wealth doubles; Divorce to wife Sara, disclosure through affidavit | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा

२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सारा पायलट यांचाही उल्लेख केला होता. ...

“मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, पुढे काय घडेल ते माहिती नाही”: सचिन पायलट - Marathi News | rajasthan assembly election 2023 sachin pilot reaction over cm post | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, पुढे काय घडेल ते माहिती नाही”: सचिन पायलट

Sachin Pilot News: वसुंधरा राजे यांना बाजूला केले जात असून, भाजपची कोंडी झाल्याची टीका सचिन पायलट यांनी केली आहे. ...

Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक गेहलोत सरदारपुरामधून तर सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार! - Marathi News | rajasthan assembly election 2023 congress released first candidate list with 35 names including sachin pilot ashok gehlot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेसची पहिली यादी जाहीर; गेहलोत सरदारपुरामधून तर पायलट टोंकमधून लढणार!

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे. ...

“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot said all tickets of sachin pilot are being cleared but cm post chair will not leave me | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत

Rajasthan Assembly Election 2023: मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, पण खुर्ची मला सोडत नाही, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. ...

समर्थक रडले, पगडी पायी ठेवली तरीही काँग्रेस नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार, कारण... - Marathi News | Rajasthan Election 2023: The Congress leader Hemaram Choudhary refused to contest the election | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :समर्थक रडले, पगडी पायी ठेवली तरीही काँग्रेस नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार, कारण...

Rajasthan Election 2023: समर्थकांच्या या गर्दीत अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. काहींनी तर त्यांची पगडी काढून हेमाराम यांच्या पायी ठेवली. ...