लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर - Marathi News | Sabarimala Temple : kerala people protests against supreme court verdict on sabarimala temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

Sabarimala Temple : सुप्रीम कोर्टानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. ...

Sabarimala Temple Case: सर्व वयोगटातील महिलांना आता केरळातल्या सबरीमाला मंदिरात प्रवेश- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Women of all ages now enter the Sabarimala temple in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Case: सर्व वयोगटातील महिलांना आता केरळातल्या सबरीमाला मंदिरात प्रवेश- सर्वोच्च न्यायालय

Sabarimala Temple Case: सर्वोच्च न्यायालयानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...