लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर, फोटो

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
मराठमोळा आयुष दरवर्षी करतो अय्यप्पा स्वामींचं ४० दिवसांचं व्रत, शबरीमाला मंदिरात आला दैवी अनुभव, म्हणाला... - Marathi News | Ayush Sanjeev Ayyappa Swamy 40 Days Vrat Sabarimala Temple Divine Experience Marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा आयुष दरवर्षी करतो अय्यप्पा स्वामींचं ४० दिवसांचं व्रत, शबरीमाला मंदिरात आला दैवी अनुभव, म्हणाला...

मूर्तीमध्ये देवत्व न मानणाऱ्या आयुषला शबरीमालाच्या मंदिरात एक दैवी अनुभव आला. या अनुभूती विषयी आयुष नेमकं काय म्हणाला? ...