लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर, मराठी बातम्या

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले - Marathi News | Workers denied protection for entry to Shabrimala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले

मानवी हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली शबरीमालातील भगवान आय्यप्पा मंदिरात प्रवेशासाठी मंगळवारी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या तुकडीला पोलिसांनी संरक्षण देण्यास नकार दिला. ...

Sabarimala Temple : तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या; सहकारी महिलेवर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | Sabarimala Temple trupti desai arrives to visit sabarimala temple bindu ammini attacked with chili powder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या; सहकारी महिलेवर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मंगळवारी (26 नोव्हेंबर) सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ...

आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही - Marathi News | A huge crowd to see Ayyappa; There is no stress in Shabrimala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही

भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी; अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी ...

मुंबईत न्यायाधीशांनीच ५ महिने संप करून ठोकले होते कोर्टास टाळे! - Marathi News | In Mumbai, the judges had just finished six months and had to stop the court! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत न्यायाधीशांनीच ५ महिने संप करून ठोकले होते कोर्टास टाळे!

सुप्रीम कोर्टाच्या शबरीमला निकालातील मार्मिक दाखला; न्यायालयाच्या निकालांचे पालन करणे हे सर्वांचेच कर्तव्य ...

शबरीमला मंदिराजे दरवाजे उघडले, 10 महिलांना पोलिसांनी प्रवेशापासून रोखले - Marathi News | Sabarimala temple opens for devotees; 10 women sent back from Pamba after Kerala govt refuses to provide police protection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला मंदिराजे दरवाजे उघडले, 10 महिलांना पोलिसांनी प्रवेशापासून रोखले

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना मंदिर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. ...

शबरीमला : निकालपत्र केंद्राने बारकाईने वाचावे - Marathi News | Shabrimala: The Resolution Center should read it closely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला : निकालपत्र केंद्राने बारकाईने वाचावे

शबरीमला खटल्यात दिलेल्या निकालाला विरोध करून दोन न्यायाधीशांनी दिलेले असहमतीचे निकालपत्र अतिशय महत्त्वाचे असून, ते केंद्र सरकारने बारकाईने वाचले पाहिजे, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी शुक्रवारी सांगितले. ...

श्रद्धेच्या नावावर लिंगभेद नको! - Marathi News | No gender discrimination in the name of homage! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धेच्या नावावर लिंगभेद नको!

कोणत्याच देवाच्या दरबारात महिलांना विनाभेदभाव प्रवेश असावा ही लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. ...

शबरीमलासह अन्य धार्मिक विषय मोठ्या घटनापीठाकडे - Marathi News | Other religious topics including Shabrimala go to the big event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमलासह अन्य धार्मिक विषय मोठ्या घटनापीठाकडे

केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेवर सात न्यायाधीशांचं घटनापीठ करणार सुनावणी ...