लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा - Marathi News | India's 'defiance' of US sanctions Will continue to buy oil from Russia; Modi government's tough stance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा

अधिकाऱ्याने सांगितले की, सूट देणे किंवा नाकारणे हा अमेरिकेचा विशेषाधिकार आहे, परंतु त्यामुळे भारताचे धोरण ठरत नाही. रशियाकडून अधिक एलपीजी खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली - Marathi News | New challenge before India, where to get crude oil?; US removes exemption from Russia-Iran oil sanctions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली

भारताचा तेल आयातीवरील खर्च वाढण्याची शक्यता, आयातीसाठी विविध देशांवर अवलंबून राहावं लागणार ...

इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला - Marathi News | Russia Supports Iran's Nuclear Rights: Russia's entry for Iran's nuclear rights! Putin's support for uranium enrichment; US pressure prevailed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला

Russia Supports Iran's Nuclear Rights: रशियाने इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. ...

मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे... - Marathi News | Russia Ukraine Ceasefire News: Big but unexpected development! Ceasefire in Russia-Ukraine; Putin approves, for 32 hours... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...

Russia Ukraine Ceasefire News : रशिया आणि युक्रेनमध्ये ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा. पुतिन यांचा निर्णय आणि झेलेन्स्की यांचा प्रतिसाद. ...

मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले? - Marathi News | russia announces ceasefire no attacks on ukraine for two days know what exactly happened suddenly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?

Russia Declares Ceasefire Ukraine War: या युद्धविरामाचे युक्रेननेही पालन करावे, असे आवाहन रशियाकडून करण्यात आले आहे. ...

रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... - Marathi News | Russian Submarines in British Sea: What were Russian submarines doing hiding in British waters for a month? British claim creates stir... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

Russian Submarines in British Sea: रशियन पाणबुड्यांना ब्रिटन आणि नॉर्वेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या गुप्त लष्करी ऑपरेशनचा खुलासा केला. ...

अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी... - Marathi News | America-Israel-Iran War: No trust in America, Russia-China should guarantee security; Iran's big demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...

America-Israel-Iran War: पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामाबाबत इराणनने अविश्वास व्यक्त केला आहे. ...

'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार - Marathi News | 'Chamka Hindustan Hamara!'; India's 'charisma' in the field of nuclear energy! India has become the second country after Russia! Tensions will end for 400 years! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार

फास्ट ब्रीडर तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जपानसारख्या प्रगत देशांनीही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे त्यांचे कार्यक्रम बंद केले आहेत. अशा स्थितीत भारताचे हे यश अतुलनीय आहे. यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल! ...