Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russian Ukraine War : प्रशांत सिंह हा विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. मुलगा सुखरुप घरी आल्याचं पाहताच आईचे डोळे पाणावले. ...
Russia Ukraine War: सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या सहा हजार सैनिकांना मारल्याचा तसेच अनेक रशियन विमानांना पाडल्याचा दावा युक्रेनने केला होता. हा दावा आता रशियाने फेटाळून लावला असून, युद्धात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडाही जाहीर क ...
Russia Ukraine War: जमिनीवरील लढाईला हवेतून पाठबळ हवे असताना ऐन मोक्याच्या क्षणी रशियन एअर फोर्स युद्धातून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे प्रत्यक्षात युद्ध लढणारे सैनिकही हतबल झाले आहेत. ...