लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेची मोठी कारवाई; रशिया, बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवले - Marathi News | Russia Ukraine War World Banks big step against the backdrop of war stopped all projects in Russia and Belarus updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेची मोठी कारवाई; रशिया, बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवले

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आठव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता जागतिक बँकेनंही रशियाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. ...

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Russia Ukraine Conflict China already knew about Russia attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

रशिया युक्रेनवर हल्ला करणार यासंदर्भातही चीनला माहिती होती, असे संकेत गुप्तचर खात्याच्या अहवालातून मिळतात, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ...

Russia-Ukraine War: रशियाच्या अणुहल्ल्याच्या धमकीनं युरोपात दहशत; ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ - Marathi News | Russia-Ukraine War: After Russia give nuclear threat Europe Citizens buy iodine pills, Increase demand from pharmacies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुहल्ल्याच्या भीतीनं युरोपात दहशत; 'या' गोळ्या खरेदी करण्यासाठी उडाली झुंबड

रशिया-यूक्रेन युद्धाचं अणुयुद्धात रुपांतर होऊ शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: खार्कीव्हमध्ये भारतीयांची अडवणूक; पालकांच्या चिंतेत भर, केंद्राने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी - Marathi News | russia ukraine conflict indian blockade in kharkiv concerned parents center demanded immediate action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खार्कीव्हमध्ये भारतीयांची अडवणूक; पालकांच्या चिंतेत भर, केंद्राने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी

Russia-Ukraine Conflict: स्थानिकांना प्राधान्य दिल्याने तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असल्याचे सांगितले जात आहे. ...

गुढीपाडव्यापूर्वीच सोनेखरेदी फायद्याची; तज्ज्ञांचा सल्ला, दोन आठवड्यात १९०० रुपयांची वाढ - Marathi News | expert advice that it is beneficial to buy gold before gudi padwa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुढीपाडव्यापूर्वीच सोनेखरेदी फायद्याची; तज्ज्ञांचा सल्ला, दोन आठवड्यात १९०० रुपयांची वाढ

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरूच राहिले, तर सोने ५५ हजारांपर्यंत जाऊ शकते. ...

Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव - Marathi News | Russia Ukraine War student of dholpur returned from ukraine said i will not go abroad to study now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

Russia Ukraine War : शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. ...

परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे - Marathi News | obstacles to going abroad and becoming a doctor over russia ukraine conflict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

रशिया, युक्रेनसह कझाकस्तान, फिलिपाइन्स, चीन  अशा देशांत भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, या वाटेवर बरेच धोके आहेत. त्याबद्दल... ...

Russia-Ukraine War: हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा खळबळजनक दावा - Marathi News | russia ukraine war update ukraine holds indian students hostage claims pm narendra modi talks vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा दावा

Russia-Ukraine War: बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास रशिया मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला. ...