लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डीलरवर कारवाई - Marathi News | Action on dealer if vehicle is issued without number plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डीलरवर कारवाई

विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शुक्रवारी विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्याना वाहन विक्रेत्यांवर (डीलर्स) कारवाई करा, असे निर्देश आरटीओंना दिले. ...

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या ८५० वाहनांवर गुन्हा - Marathi News | Offense traffic on two vehicles exceeding capacity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या ८५० वाहनांवर गुन्हा

५९ लाखांचा दंड वसूल; दोन महिन्यांतील कारवाई ...

मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीने आरटीओ, वाहतूक पोलीस होणार अधिक बदनाम..! - Marathi News | Motor vehicle act changes will make more notorious RTO, traffic police...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीने आरटीओ, वाहतूक पोलीस होणार अधिक बदनाम..!

मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीकडे पाहिल्यावर '' आग रामेश्वरी, बंग सोमेश्वरी '' ही म्हण आठविल्याशिवाय राहणार नाही. ...

‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड - Marathi News | Thousands fine on 'Drunk and drive' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड

आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. ...

पुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू होणार - Marathi News | Pre-paid rickshaws in Pune city will start from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू होणार

पुणे रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा थांब्यावर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.. ...

बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा - Marathi News | The action will be taken against bus, van who transport students unsafely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो... ...

खासदारच जेव्हा संसदेने केलेले कायदे पायदळी तुडवितात... - Marathi News | when MPs break the law of motor vehicle; fancy car number plate | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खासदारच जेव्हा संसदेने केलेले कायदे पायदळी तुडवितात...

अनेकांना दादा, भाई असे भासणारे नंबर हवे असतात. तर अनेकांना व्हीआयपी नंबर हवे असतात. ...

पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास - Marathi News | Punekar's choice more than public transport: Decrease in number of vehicles by 28,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास

गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे... ...