लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
गोवा सरकार गोरक्षकांच्या दबावाखाली, कॉंग्रेस नेत्याचा आरोप - Marathi News | The Goa government accused the Congress leader under the pressure of the Gorkhaland | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा सरकार गोरक्षकांच्या दबावाखाली, कॉंग्रेस नेत्याचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. ...

ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम - Marathi News | Hindu Consciousness Sangam by the Konkan region of Rashtriya Swayamsevak Sangh in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे हिंदू चेतना संगम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातर्फे रविवार ७ जानेवारी रोजी हिंदू चेतना संगमचे आयोजन केले आहे. ठाणे महानगरात सात ठिकाणी हिंदू चेतना संगमचे कार्यक्र म योजले आहेत. ...

परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त - Marathi News | Petrol bottles, books burned at Parbhani's Sangh's office; Hardest police settlement in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...

समाजात तेढ निर्माण करण्याचा छुप्या शक्तींचा प्रयत्न, संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध - Marathi News | Sangha protest against Bhima Koregaon violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात तेढ निर्माण करण्याचा छुप्या शक्तींचा प्रयत्न, संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे. ...

भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी - Marathi News | BJP and RSS responsible for Bhima-Koregaon violence- Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे. ...

त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत - Marathi News |  The cases should be filed against them | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत

स्वातंत्र्य लढ्याची स्मरणे पुसून टाकण्याची व त्या लढ्याचे नेतृत्व करणाºयांवर कमालीची ओंगळ व बीभत्स टीका करून त्यांना बदनाम करण्याची एक पगारी मोहीमच सध्या देशात राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी झालेले लोक आताचे मोदी सरकार आणि त्याची पाठराखण करणारा स ...

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट' - Marathi News | RSS Amit Shah's warning, 'BJP's boat may sink in 2019' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. ...

वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर - Marathi News | Social Welfare Assistance Fund of JanKalyan Committee for Veteran Workers: Shailendra Borkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे. ...