लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
शास्त्रीजींचे नव्हते संघाशी वैर, सल्ल्यासाठी गोळवलकर गुरूजींना बोलवत : लालकृष्ण अडवाणी - Marathi News |  Shastri did not have conflict with Sangh, calling Golwalkar Guruji for advice: LK Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शास्त्रीजींचे नव्हते संघाशी वैर, सल्ल्यासाठी गोळवलकर गुरूजींना बोलवत : लालकृष्ण अडवाणी

जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी शत्रुत्वाची भावना होती; पण लालबहादूर शास्त्री यांनी तसे कधी केले नाही. पंतप्रधान असताना ते तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सल्ल्यासाठी बोलावत असत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्ह ...

स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार - Marathi News | After independence boundaries of the country neglected : Arun Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या  देशा ...

हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन - Marathi News |  Elimination of RSS's caste for Hindutva | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो. ...

जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत - Marathi News | India is a Hindu Rashtra says Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या प्रवीण तोगडियांसह तिघांची संघ करणार हकालपट्टी? - Marathi News | rss planning to remove praveen togadia from his vhp post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या प्रवीण तोगडियांसह तिघांची संघ करणार हकालपट्टी?

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर लावलेले गंभीर आरोपांची किमत चुकवावी लागणार असल्याचं दिसत आहे. ...

आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | The order for Rahul Gandhi to appear present the court in the Defamation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरएसएस मानहानीप्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्य ...

माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी - Marathi News | MLA jignesh mewani said that there is a threat to his life like praveen togadia and bjp rss want to kill him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या मनातही तोगडियांसारखी भीती, भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट : जिग्नेश मेवाणी

'माझ्या जिवाला धोका असून भाजपा आणि आरएसएस माझा काटा काढू शकतात' अशी भीती गुजरातमधील आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे. ...

भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न - Marathi News | The team finally ran for the help of the BJP! Uniform, what about equipment? This is the question that will be the union of unity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न

शेतकरी, कामगार, नोटबंदीनंतर बेरोजगार झालेले या सर्वांची नाराजी भाजपाला भोवू नये, यासाठी हिंदुत्त्वाची चेतना जागवत अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भाजपाच्या मदतीला धावल्याची स्वयंसेवकांची भावना आहे. ...