लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश संघ गीतांचा कार्यक्रम; नवीन चालीत सादरीकरण - Marathi News | The program of Sangh Lyrics to dedicate dedication and dedication to everyone working in Sangh; New Performing Presentation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश संघ गीतांचा कार्यक्रम; नवीन चालीत सादरीकरण

नाशिक : संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश देणाºया संघाच्या सुमारे दहा हजार प्रेरणा गीतांमधून नाशिककर तल्लीन झाले होते़ ...

बजेटवर भारतीय मजदूर संघ नाराज; करणार देशव्यापी निदर्शनं   - Marathi News | RSS Bhartiya Majdur Sangha annoyed on budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटवर भारतीय मजदूर संघ नाराज; करणार देशव्यापी निदर्शनं  

मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत नोकरदारवर्गात मोठी उत्सुकता होती. मोदी सरकार काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीय आणि नोकरदांराच्या प ...

संघाच्या अपेक्षांचे केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंब - Marathi News | Union budget expectations reflection of government budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या अपेक्षांचे केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंब

केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या  घोषणा करण्यात आला. ...

नागपुरातील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा - Marathi News | Tourist place status to Smruti Bhavan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा

रेशीमबाग येथील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा असल्याची माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली व यासंदर्भातील फाईल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. ...

मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट - Marathi News | Murali Manohar Joshi's visit to the RSS chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. ...

चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना - Marathi News | Establishment of RSS to restore the system of castes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना

देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ...

Republic Day 2018 : 'त्या' वादानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा केरळमध्ये केलं ध्वजारोहण  - Marathi News | Republic Day 2018: Mohan Bhagwat hoists flag in a school in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Republic Day 2018 : 'त्या' वादानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा केरळमध्ये केलं ध्वजारोहण 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. mohan bhagwat hoists flag in a school in kerala ...

महासत्तेबरोबर भारत विश्वमित्र व्हावा, विश्वासार्हतेत भारतच अव्वल : मोहन भागवत - Marathi News |  India should be the world champion with confidence; Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महासत्तेबरोबर भारत विश्वमित्र व्हावा, विश्वासार्हतेत भारतच अव्वल : मोहन भागवत

इतर देशांना उद्ध्वस्त करणार नाही, अशी महासत्ता बनतानाच भारताने विश्वाचे मित्र बनून जगाचे नेतृत्व करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. देशांची श्रीमंती पैशांनी मोजली जाते; पण विश्वासार ...