लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी - Marathi News | BJP chief Amit Shah denied to speak about RSS chief mohan bhagwat statement on Indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी

मी भागवत यांचे वक्तव्य अद्याप नीटपणे ऐकलेले नाही. ...

अन्य कोणी सरसंघचालकांसारखं विधान केलं असतं तर भाजपानं पाकिस्तानात धाडलं असतं, 'आप'ची बोचरी टीका - Marathi News | Aam Admi Party criticized to rss and mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन्य कोणी सरसंघचालकांसारखं विधान केलं असतं तर भाजपानं पाकिस्तानात धाडलं असतं, 'आप'ची बोचरी टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सर्व स्तरातून टीका केली जात आहे. ...

मोहन भागवतांची लाज वाटते; त्यांनी सैन्याचा, शहिदांचा अपमान केलाय! - राहुल गांधी - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat insult to martyrs and our Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांची लाज वाटते; त्यांनी सैन्याचा, शहिदांचा अपमान केलाय! - राहुल गांधी

सरसंघचालकांचे वक्तव्य हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. ...

...वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल- मोहन भागवत - Marathi News | Mohan Bhagwat says RSS can raise force in days Army needs months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल- मोहन भागवत

पाटणा: भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत ...

भागवतांना RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती- संघ - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat don't want to compare RSS and Indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवतांना RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती- संघ

​​​​​​​​​​मोहन भागवत यांना केवळ RSS किती शिस्तबद्ध संघटना आहे, हे अधोरेखित करायचे होते. ...

‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’ - Marathi News |  'All non-Hindus outside the Sangh' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’

‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे. ...

मुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्कच नाही- विनय कटियार - Marathi News | Muslims do not have the right to live in India - Vinay Katiyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्कच नाही- विनय कटियार

लोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. ...

म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधामुळं गुन्हेगारीत वाढ होतेय; रा. स्व. संघ प्रचारकाचा जावईशोध - Marathi News | rss-leader-shankar-lal-says-milk-of-jersey-cow-increasing-tendency-of-crime-among-youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधामुळं गुन्हेगारीत वाढ होतेय; रा. स्व. संघ प्रचारकाचा जावईशोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचा जावईशोध लावला आहे. ...