लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती - Marathi News | nehru sought rss help in jammu and kashmir when pakistan attacked after independence uma bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा नेहरुंनीही RSSकडे मदत मागितली होती - उमा भारती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. यातच आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलेल्या नवीन दाव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.     ...

सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात RSS कडून भाजपाचा प्रचार : विखे-पाटील  - Marathi News | BJP propaganda from Maratha community in the name of survey: Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात RSS कडून भाजपाचा प्रचार : विखे-पाटील 

आरएसएसच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणा ...

संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप - Marathi News | maladministration of book bought by rss; Radhakrishna Vikhe-Patil's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघाकडून केलेल्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

राज्य शासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केला.  ...

रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार - Marathi News | rss-people-in-every-ministry-running-modi-govt-rahul-gandhi-in-karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे. ...

तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट - Marathi News |  Bhagwat split up on volunteers; Seasonal training is being given to the cultural organization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर का ...

संघाच्या लोकप्रियतेचा नेहरूंनी घेतला होता धसका - Marathi News | Nehru took fright the popularity of the Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या लोकप्रियतेचा नेहरूंनी घेतला होता धसका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी धसका घेतला होता. यातूनच त्यांनी संघावर बंदी घातली होती. नेहरूंना संघाला संपवायचे होते. मात्र गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनात संघाची आणखी वाढ झाली, असे प्रत ...

तीन दिवसात लष्कर उभारु म्हणणाऱ्या RSS चे आतापर्यंतच्या तीन युद्धांमधील योगदान जाणून घ्या... - Marathi News | Know the contributions of the RSS's in three wars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दिवसात लष्कर उभारु म्हणणाऱ्या RSS चे आतापर्यंतच्या तीन युद्धांमधील योगदान जाणून घ्या...

आरएसएसच्या विचारधारेवरुन मतभेद असू शकतात पण संघाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी स्वयंसेवकांनी केलेली मदत आपण नाकारु शकत नाही. ...

गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक - Marathi News | People who disturbed sweets now raise questions on Indian army glory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक

हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. ...