राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
सर्वांनाच बुचकळ्यात टाकणे ही जाणता राजाची खासियत. त्यांच्या याच खासियतीमुळे आपल्या इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमके मात्र पुरता वैतागला आहे. अहो, मागच्या आठवड्यात ‘शेतक-यांना आरक्षण’ या त्यांच्या मागणीचा अर्थ लावण्यात भल्याभल्यांचा मेंदू झिजला. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. ...
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे. ...
संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे. ...
जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. ...