लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक - Marathi News |  The use of 'RSS' technology is also increasing, one lakh new volunteers through online channels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जुने जोखड सोडून तंत्रस्नेही वापर वाढविला आहे. त्याचा परिणामही त्यांना दिसून येत आहे. संघाची अधिकृत वेबसाइट www.rss.org च्या जॉइन आरएसएस या आॅप्शनच्या माध्यमातून संघाला तब्बल एक लाख नवे स्वयंसेवक मिळाले आहेत. ...

बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल - Marathi News | Appeal only for work; no special guidance against Gujarat result in RSS Class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल

गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले. ...

संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण - Marathi News | Eknath Khadse and Ashish Deshmukh's team wins Dandi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या बौद्धिकाला भाजपाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली आहे. ...

गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’ - Marathi News | After the Gujarat election, MLA will be getting RSS's 'intellectual' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या ...

भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद - Marathi News | No one can stop India; Sangharchankar Mohan Bhagwat: Brahmanagavi dialogue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक म ...

हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य  - Marathi News | Statement of Mohan Bhagwat, important place for Hindu religion family system | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य 

समाजात कसे रहावे, कसे जगावे आणि कशी सेवा द्यावी, हे  कुटुंब व्यवस्थेतून माणूस  शिकत असतो. सामाजिक संस्कार इथून घडत असतात, म्हणून हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन - Marathi News | Senior RSS volunteer Anna Thakur passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन

कोल्हापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय ९७) यांचे शनिवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. अण्णा म्हणून ते परिचित होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते श्वसूर होत. शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी ...

देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत - Marathi News | Muslims are attracted to Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत

७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स् ...