लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
वाजपेयी कुठे आणि भागवत कुठे? - Marathi News |  Where and Where is Vajpayee? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयी कुठे आणि भागवत कुठे?

५ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिराच्या जागेचा खटला सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीला येत असतानाच संघाच्या मोहन भागवतांनी ‘त्याच जागेवर मंदिर बांधू’ अशी घोषणा करून न्यायालय, सरकार व संविधान या सा-यांनाच आव्हान दिले आहे. ...

हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण : ७ जानेवारी रोजी देशभर कार्यक्रम - Marathi News | BJP's gathering for Hindu Consciousness Sangam initiative: On January 7, the program will be organized all over the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण : ७ जानेवारी रोजी देशभर कार्यक्रम

७ जानेवारी रोजी देशभर होणा-या हिंदू चेतना संगम उपक्रमाची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांना व्हावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व रा.स्व.संघाचे विठ्ठल भट यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

अयोध्येत फक्त राम मंदिरच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन - Marathi News | Only Ram temple in Ayodhya, Sarasanghachalak Mohan Bhagwat's rendition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत फक्त राम मंदिरच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी येथे केले. ...

राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार, लवकरच भगवा फडकणार - मोहन भागवत - Marathi News | Only the temple will stand on Ram Janmabhoomi, soon will be saffron flag - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार, लवकरच भगवा फडकणार - मोहन भागवत

राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे - Marathi News | Though there was a donkey in the RSS, he became a man - Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात  एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत. ...

केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या - Marathi News | Another union volunteer killed in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा - Marathi News | saamana editorial on ncp and sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत - Marathi News | 'Upcoming age is Hindu society' - Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत

आगामी युग हे हिंदु समाजाचे राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे. जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले. ...