लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

Rohit Sharma: बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळणं निश्चित! - Marathi News | team india captain rohit sharma praised mohammed siraj in press confrence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह नाही, आता हा गोलंदाज बनलाय कर्णधार रोहितचा सर्वात फेव्हरिट, वर्ल्ड कप 2023मध्ये खेळणं निश्चित

खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते. ...

IND vs NZ, 1st ODI: द्विशतकवीर इशान किशन पुन्हा बाकावरच बसणार? रोहित शर्माने सांगितले उद्या कोण खेळणार - Marathi News | IND vs NZ, 1st ODI: Rohit Sharma confirms Ishan Kishan will bat in the middle order, know team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्विशतकवीर इशान किशन पुन्हा बाकावरच बसणार? रोहित शर्माने सांगितले उद्या कोण खेळणार

India vs New Zealand, 1st ODI : बांगलादेशविरुद्धच्या वन डेत द्विशतक झळकावूनही इशान किशनला ( Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी दिली गेली नाही. ...

वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का - Marathi News | Rohit Sharma Backs Ravi Ashwin's Idea On Dew Factor, Ashwin had proposed an 11.30 AM IST start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. ...

IND vs NZ Series Full Schedule : श्रीलंकेनंतर टीम इंडियाचे मिशन 'नंबर वन'! न्यूझीलंडकडून हिसकावून घ्यायचाय ताज, पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | IND vs NZ Series Full Schedule : After thrashing SriLanka, India aim NewZealand’s World NO. 1 CROWN, See full time table, venue, Squad and Live telecast   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे मिशन 'नंबर वन'! न्यूझीलंडकडून हिसकावून घ्यायचाय ताज, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs NZ Series Full Schedule : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दिशेने मोठी झेप घेतली.   ...

आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी! विराट फॉर्मात आला तसा गौतम गंभीरने मोर्चा कॅप्टनकडे वळवला - Marathi News | 'Be equally hard on Rohit Sharma': 2011 World Cup hero Gautam Gambhir hits out at Indian captain for lengthened lean patch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता रोहित शर्मावर टीका व्हायला हवी! विराट फॉर्मात आला तसा गौतम गंभीरने मोर्चा कॅप्टनकडे वळवला

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. ...

IND vs SL, 3rd ODI Live : रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video  - Marathi News | IND vs SL, 3rd ODI Live : Captain Rohit Sharma hands the trophy to Mohammad Siraj, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी हातात दिली अन् इमोशनल झाला खेळाडू; पाहा Video 

India vs Sri Lanka, 3rd ODI Live : विराट कोहलीने तीन दिवसांत सलग दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. ...

IND vs SL ODI, Virat Kohli: विराटच्या 166 तर गिलच्या 116 धावा! भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 391 धावांचे तगडे लक्ष्य  - Marathi News | India vs Sri Lanka 3rd ODI Live Indian team scored 390 for 5 in 50 overs while batting first and gave Sri Lanka a target of 391 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या 166 तर गिलच्या 116 धावा! भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 391 धावांचे तगडे लक्ष्य!

India vs Sri Lanka 3rd ODI Live: भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. ...

IND vs SL ODI, Virat Kohli: विराट कोहलीचा 'सुपर शो' सुरूच! ठोकले 74 वे आंतरराष्ट्रीय शतक; रचला इतिहास  - Marathi News | IND vs SL ODI Virat Kohli scored his 74th century in international cricket with an 85-ball 100 in the third ODI against Sri Lanka    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'सुपर शो' सुरूच! ठोकले 74 वे आंतरराष्ट्रीय शतक; रचला इतिहास 

India vs Sri Lanka 3rd ODI Live: भारत - श्रीलंका यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. ...