लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

भारत-अफगाणिस्तान सामना ६ कारणांमुळे ठरला ट्वेंटी-२० मधील सर्वात ऐतिहासिक - Marathi News | India-Afghanistan match is the most historic in T20I for 6 reasons, know all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-अफगाणिस्तान सामना ६ कारणांमुळे ठरला ट्वेंटी-२० मधील सर्वात ऐतिहासिक

IND vs AFG 3rd T20I : भारताने दोन सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून मालिका ३-० ने जिंकली. हा सामना सहा कारणांमुळे ट्वेंटी-२०तील सर्वात ऐतिहासिक सामना ठरला. ...

भारत-अफगाणिस्तान मालिका संपली, टीम इंडिया आता कोणासोबत भिडणार?, पाहा वेळापत्रक! - Marathi News | India is scheduled to play a 5-match Test series against England between January and March. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-अफगाणिस्तान मालिका संपली, टीम इंडिया आता कोणासोबत भिडणार?, पाहा वेळापत्रक!

भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. ...

रोहित शर्माने चिटींग केली? दुसऱ्या Super Over मध्ये फलंदाजीला आल्याने गोंधळ; वाचा नियम  - Marathi News | IND vs AFG 3rd T20I : Retired Hurt Or Retired Out? Rohit Sharma's Super Over Decision Triggers Debate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने चिटींग केली? दुसऱ्या Super Over मध्ये फलंदाजीला आल्याने गोंधळ; वाचा नियम 

भारतीय संघाने बुधवारी बंगळुरूत रोमहर्षक विजय मिळवला. अफगाणिस्तानने यजमान भारताचा चांगलाच घाम काढला होता. ...

भारताचा 'हिटमॅन' लय भारी, 'कॅप्टन कूल' धोनीशी केली बरोबरी! रोहित शर्माचा धडाकेबाज पराक्रम - Marathi News | IND vs AFG 3rd T20 Live Rohit Sharma equals MS Dhoni records as most t20 wins as Team India Captain Virat Kohli falls short | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा 'हिटमॅन' लय भारी, 'कॅप्टन कूल' धोनीशी केली बरोबरी! रोहितचा धडाकेबाज पराक्रम

रोहितने तुफानी शतक ठोकलेच, पण त्यासोबत एका मोठ्ठा विक्रमही आपल्या नावे केला ...

भारतीय संघाचा 'सुपर' विजय! अफगाणिस्तानला दुसऱ्या Super Over मध्ये नमवले - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : INDIA DEFEATED AFGHANISTAN IN THE 2ND OVER, ROHIT SHARMA HAS MOST WINS AS AN INDIAN CAPTAIN IN T20I HISTORY.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा 'सुपर' विजय! अफगाणिस्तानला दुसऱ्या Super Over मध्ये नमवले

 India vs Afghanistan T20I Live  -  भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना रोमहर्षक झाला. भारताच्या २१२ धावांच्या उत्तरात अफगाणिस्तानने २१२ धावा केल्या. ...

अफगाणिस्तानला २ धावा फुकट दिल्या? रोहित शर्मा, विराट कोहलीने निषेध नोंदवला - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : India need 17 in the Super Over, : Mohammad Nabi has a word with Rohit. Kohli is signalling to the umpires how they could be permitted to claim the two extra runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानला २ धावा फुकट दिल्या? रोहित शर्मा, विराट कोहलीने निषेध नोंदवला

India vs Afghanistan T20I Live  -  भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना थरारक झाला. ...

अफगाणिस्तानचा रेकॉर्ड ब्रेकींग कामगिरी; भारताविरुद्धची मॅच बरोबरीत सोडवली - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : ITS A SUPER OVER BETWEEN INDIA AND AFGHANISTAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा रेकॉर्ड ब्रेकींग कामगिरी; भारताविरुद्धची मॅच बरोबरीत सोडवली

 India vs Afghanistan T20I Live  - अफगाणिस्तान संघाने ट्वेंटी-२० सामन्यातील अशक्यप्राय कामगिरीची आज नोंद केली. ...

६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma roars back to form with incredible century, scripts history, registered 8 big records with 2 world records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

India vs Afghanistan T20I Live - रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना आज अनेक विक्रम मोडले आणि वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केले. रिंकू सिंग ( Rinku Singh) यानेही वादळी खेळी करताना भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली. ...