लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड - Marathi News | Four robbers are arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड

अस्लम शौकत शेख (22), मंगेश वामन जाधव (31), युसूफ युनूस अन्सारी (24) आणि पिंट्या विठ्ठल गुणगुणे (24) ही पकडलेल्या चोरांची नावे ...

बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत - Marathi News | Out of 15 programs from Beed Police, returning the ornaments of one crore 9 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

बीड पोलिसांची कामगिरी : चोरी, दरोड्यातील रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकचाही समावेश ...

मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल - Marathi News | Stolen attempt at Muthooth Finance; Filed the complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल

दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...

हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने - Marathi News | In Hingoli Seven shops robbed in one night | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने

घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.  ...

शेतकऱ्याच्या डोळ््यात मिरची पावडर टाकून १० हजार लुटले - Marathi News | The platinum powder was plucked by 10 thousand in the eyes of the farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याच्या डोळ््यात मिरची पावडर टाकून १० हजार लुटले

दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली. ...

वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई - Marathi News | Strict Action of Mahavitaran on power thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई

वीज चोरी करणाऱ्या 10 जणांवर 3 गुन्हे दाखल ...

नागपुरात शस्त्रांच्या धाकावर लुटमार करणारी टोळी सापडली - Marathi News | The gang robbery found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शस्त्रांच्या धाकावर लुटमार करणारी टोळी सापडली

नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे. ...

विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला  - Marathi News | The Rickshaw driver robbed Vindu Dara Singh's wives mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला 

रिक्षाचालकाच्या रिक्षाचा फोटो ट्विटही करत मुंबई पोलीस आणि मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे.  ...