मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे. ...
जालना रोडवर नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) फक्त दोन उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले असून, त्या पुलांचे स्थळ कुठे असावे, यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना एनएचएआयने पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शहराला ‘रिंगरोड’ ची अत्यंत गरज असून, त्यासाठी भूसंपादनासह किमान २०० कोटींच्या खर्चाची तरतूद शासनाने विशेष बाब म्हणून करावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थखात्याला दिलेला प्रस्ताव रखडला आहे. ...
बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवा ...
ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८-१९ या वित्तीय वर्षात मालेगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३.२३ कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामासाठी १४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर झाल्याच ...