लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

Lokmat Impact: कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतुक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रस्त्याच्या कामाला गती - Marathi News | Appointment of 50 police personnel for traffic control on Katraj Kondhwa road, speed up road work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact: कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतुक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रस्त्याच्या कामाला गती

कात्रज - कोंढवा रस्त्यावर ५८ अपघातामध्ये २६ निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर अनेक जण गंभीर जखमी झाले ...

रस्त्यांसाठी २ हजार कोटी खर्च करूनही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच; भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Even after spending 2000 crores for Stya the fate of Punekar remains pitiful Shiv Sena's movement against corruption | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांसाठी २ हजार कोटी खर्च करूनही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच; भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन

भाजपचे पुण्यात ९६ नगरसेवक, ६ आमदार, १ खासदार असूनही फक्त टेंडर आणि टक्केवारी यामुळे पुणेकरांचे हाल ...

जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना ! - Marathi News | Fund of 17 crore rupees is also approved for Jirga to Ravankola road, but no time is given for the work! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर, तरी कामाला मुहूर्त मिळेना !

केवळ कार्यारंभ आदेश नसल्याने काम सुरू झालेले नाही. ...

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे - Marathi News | It is necessary to develop self-discipline among people for road safety | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणे गरजेचे

जिल्हा न्यायालयात आयोजित वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात मान्यवरांनी केले विचार व्यक्त  ...

भारतात विकल्या जाणाऱ्या एकाही कारची चाचणी करणार नाही; GNCAPचा धक्कादायक निर्णय - Marathi News | Will not do Crash test a car's sold and manufactured in India; Shocking decision of GNCAP after Bharat Ncap launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात विकल्या जाणाऱ्या एकाही कारची चाचणी करणार नाही; GNCAPचा धक्कादायक निर्णय

कार किती सुरक्षित आहेत, हे ग्लोबल एनकॅपकडे पडताळून पाहत होत्या. आता भारताने स्वत:ची एजन्सी सुरु केली आहे. ...

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार - Marathi News | A plan to de-congest the traffic jams in Dombivli is ready | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. ...

कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन - Marathi News | Funds for Katraj-Kondhwa road work will not be reduced; Chandrakant Patil's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडु देणार नाही; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस तातडीने नियुक्त करावेत ...

वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक - Marathi News | Who will be the first to go to Vashi market, the truck driver is desperate for the prize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक

धोकादायक वाहतुकीचे दोन बळी; आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. ...