लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईसाठी तब्बल ४६३ कोटींचे कंत्राट ? - Marathi News | 463 crores contract for cleaning of state buses? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईसाठी तब्बल ४६३ कोटींचे कंत्राट ?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी ...

सिग्नलला थांबताना योग्य अंतर राखून वाहन थांबवणे हे सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी आवश्यक - Marathi News | Stoping before signal with proper space is good civic sense | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिग्नलला थांबताना योग्य अंतर राखून वाहन थांबवणे हे सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी आवश्यक

सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे. ...

कंत्राटदार म्हणाला, माफ करा! रस्त्याचे काम पुन्हा करतो! - Marathi News | The contractor said, sorry! The road works again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदार म्हणाला, माफ करा! रस्त्याचे काम पुन्हा करतो!

अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप  करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदार ...

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of professionals on the Wadala-Pathardi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून धार्मिकस्थळे हटविण्यात आली, परंतु वाहतुकीस अडथळा ठरणाºया व्यावसायिकां ...

रस्त्याच्या मध्यभागीच अडथळा; वृक्ष ठरताहेत जीवघेणे... - Marathi News | Obstacle in the middle of the road; Tree is going to die ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्याच्या मध्यभागीच अडथळा; वृक्ष ठरताहेत जीवघेणे...

नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...

दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात - Marathi News | Four truck fatal accidents in Dodi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी  रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.  वावी पोलीस ठाण्यात अपघाताच ...

रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवा - Marathi News | Delete encroachers on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवा

रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभ ...

मंजुरीनंतरही दोन राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे काम सहा महिन्यांपासून अमरावतीतूनच - Marathi News | Even after sanction, the work of two National Highway subdivision has been started from Amravati for six months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंजुरीनंतरही दोन राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे काम सहा महिन्यांपासून अमरावतीतूनच

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील नव्याने घोषीत राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती व बांधकाम वेळेत व्हावे या उद्देशाने  मे २०१७ मध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ...