स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी १६० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिके ची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध करणार अशी चर्चा असतानाच बुधवारी समितीच्या बैठकीत पुन्हा ५५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांन ...
कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी वांध्यात सापडलेल्या ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ रस्त्यांच्या कार्यक्रमांसाठी आता थेट ५०० किलोमीटरचे पॅकेज तयार करून बड्या कंपन्यांना आॅफर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. ...
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
रस्ते घोटाळ्याच्या दुस-या व अंतिम टप्प्यातील चौकशीत तब्बल 169 अभियंता दोषी आढळून आले आहेत. या चौकशीत आणखी दोन अभियंत्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ...
उपराजधानीत ‘हेल्मेट’सक्ती सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस कमालीचे ‘अलर्ट’ झाले आहेत. वाहतूक पोलिसांचा असाच ‘अलर्टनेस’ नागपुरातील एका युवकाला मोठा धक्का देऊन गेला आहे. ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा ...
सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, ...