देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे. ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख ...
शुक्रवारी पहाटे जुन्या कसारा घाटात कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या मधोमध थांबल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग ठप्प झाला होता. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. ...
बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्त ...
सिडको : आमदार सीमा हिरे यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक खोडसकर हेदेखील उपस्थित होते. ...