लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

पंचवीस गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी पात्रुड येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको  - Marathi News | Stop the streets of the villagers for the road connecting the twenty-five villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचवीस गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी पात्रुड येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको 

माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

साजापूर-शरणापूर रस्त्यावर ४ कि.मी. साठी लागतात पाऊणतास... - Marathi News | travelers spend 45 min time for pasiing 4 kms Sajapur-Sharanapur road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साजापूर-शरणापूर रस्त्यावर ४ कि.मी. साठी लागतात पाऊणतास...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर साडेचार किलोमीटर रस्ता पार करताना पाऊणतासाची जीवघेणी कसरत करावी लागते. ...

जीव गेल्यानंतरच प्रशासनाला का येते जाग? - Marathi News | After the death, why does the administration wake up? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीव गेल्यानंतरच प्रशासनाला का येते जाग?

इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. ...

समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी? - Marathi News | Is parallel road to transport or to the parking lot? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी?

दीपालीनगर प्रवेशद्वारासमोर समांतर रस्त्यावरच अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ...

शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान - Marathi News | Opening of Shivajinagar Pedestrian Pulula Open to the citizens: Solutions in localities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

साताऱ्यांत कार विनाचालक धावली,  एक गंभीर जखमी ; पोवईनाक्यावर भर दुपारी थरार - Marathi News | A car driver was running in Satara, a seriously injured; Povinacas thundered in the afternoon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यांत कार विनाचालक धावली,  एक गंभीर जखमी ; पोवईनाक्यावर भर दुपारी थरार

उतारावर उभी केलेली कार अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. ही विनाचालक कार सुमारे पाचशे फूट धावत गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक देऊन ट्रकवर आदळली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, हा थरार येथील पोवईनाक्यावर शनिवारी दुपारी एकच्या सुमा ...

कागल-सातारा सहा पदरीकरणास गती : ई टेंडर प्रक्रिया सुरु - Marathi News | Kagal-Satara speed up six posting: The e-tendering process started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल-सातारा सहा पदरीकरणास गती : ई टेंडर प्रक्रिया सुरु

शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी ...

सायकलिंग परिक्रमा : नाशिक पोलीस आयुक्तालय-वायुसेनेचा संयुक्त ‘प्रयास’ - Marathi News |  Cycling Parikrama: Combined 'effort' of the Commissioner of the Nashik Police Commissioner Air Force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलिंग परिक्रमा : नाशिक पोलीस आयुक्तालय-वायुसेनेचा संयुक्त ‘प्रयास’

पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ...