लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

कारवाई : रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या टपऱ्या हटविल्याने परिसर झाला मोकळा सिन्नरला रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली - Marathi News | Action: Removal of the sketch on both sides of the road, the area was removed and the encroachment on the road was removed. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाई : रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या टपऱ्या हटविल्याने परिसर झाला मोकळा सिन्नरला रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली. ...

जळगावात पसंती क्रमांकांनी ‘आरटीओ’ मालामाल - Marathi News | Preferred numbers 'RTO' in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पसंती क्रमांकांनी ‘आरटीओ’ मालामाल

विक्रमी महसूल ...

कोणार्कनगर ते आडगाव सर्व्हिसरोड अद्यापही अपूर्ण - Marathi News | Konarknagar to Adgaon Service Road is still incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोणार्कनगर ते आडगाव सर्व्हिसरोड अद्यापही अपूर्ण

धोकादायक : काम अर्धवट स्थितीत; विरुद्ध बाजूने वाहतूक ...

सिन्नरच्या रस्त्यांसाठी २२ कोटी ५५ लाख - Marathi News | 22.55 million for Sinnar roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या रस्त्यांसाठी २२ कोटी ५५ लाख

सिन्नर : सिन्नर मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे डांबरीकण, दुरु स्ती व मोरी बांधणे आदी कामांसाठी २०१८-१९ या चालू वर्षात २२ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...

औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले, अपघातात महिला ठार - Marathi News | A truck flew in Aurangabad and hit two-wheeler, killing women in an accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले, अपघातात महिला ठार

नातीसह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याने आॅन दी स्पॉट ठार झाली. ...

पाथरी- आष्टी रस्त्याच्या दुरवस्थेने दळणवळण व्यवस्थाच कोलमडली - Marathi News | The communication system collapsed with the distraction of Pathri-Ashti road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी- आष्टी रस्त्याच्या दुरवस्थेने दळणवळण व्यवस्थाच कोलमडली

मागील वर्षात १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली असून, तालुक्यातील पाथरी ते आष्टी या राज्य महामार्गाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. ...

नाशिकच्या चांदशी गावातील रस्त्याचे तीनतेरा - Marathi News | Three-way road in Chandi village of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या चांदशी गावातील रस्त्याचे तीनतेरा

मोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले ...

रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' in road divider 13 places | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’

शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते;... ...