लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गणपतीपूर्वी खड्डेविरहित करणार’ - Marathi News | 'Mumbai-Goa National Highway will be disinfected before Ganapati' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गणपतीपूर्वी खड्डेविरहित करणार’

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...

खड्ड्यांसाठी मनसेचे अनोखे आंदोलन - Marathi News | Unique movement of MNS for the potholes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्ड्यांसाठी मनसेचे अनोखे आंदोलन

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तीन तास झोपून आंदोलन ...

पर्यटकांची वाट अद्याप बिकट - Marathi News | Tourists still do not have to wait | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यटकांची वाट अद्याप बिकट

मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे ...

भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या खड्ड्याला घातला पुष्पहार ! - Marathi News | Vegbajar entrance on the old drain pothole! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या खड्ड्याला घातला पुष्पहार !

नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले. ...

कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत - Marathi News | In the case of the Karjat-Kalyan Highway expenditure | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत

बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या प्रवाहाची दिशाही बदलली; संबंधित विभागाचे दुर्लक्ष ...

‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’! - Marathi News | 'Social audit' will work on road work in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’!

अकोला: शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

कोल्डमिक्सने फोडले नव्या वादाला तोंड! - Marathi News | Coldmix blasted new controversy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्डमिक्सने फोडले नव्या वादाला तोंड!

सत्ताधारी विरुद्ध प्रशासन; आयआयटीमार्फत चौकशीचा स्थायी समितीचा आग्रह ...

परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार - Marathi News | Parbhani will now be the brightest roads in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार

पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद ...